मुलांसाठी सुटीतील टाईमपास
फनॉलॉजी डॉट कॉम! जादुचे प्रयोग, विज्ञानातील खेळ, मेंदूला चालना देणारे छोटे गेम्स, ज्ञानात भर घालेल अशी माहिती ‘व्हॅकी फॅक्ट्स’ या सेक्शनमध्ये मिळेल. http://www.funology.com/
बॉब द बिल्डर या सुप्रसिद्ध कार्टून कॅरेक्टरची ही वेबसाईट. बॉब नवनवीन गोष्टी बांधायला शिकवेल उदा. मैदान बांधण्यासाठी कोणकोणते साहित्या लागते, कोणकोणत्या स्टेप्स असतात हे सांगितल्यानंतर योग्य साहित्य निवडून ठरवून दिलेली स्टेप पूर्ण करायची. असे विविध प्रोजेक्ट्स यात आहेत. शिवाय रंग भरण्यासाठी विविध पोस्टर्सदेखील http://www.bobthebuilder.com/uk/
नासा किड्स क्लब टाईमपास गेम्समधून अंतराळाची रहस्यमय सफर स्मरणशक्ती वाढवणारे छोटे-छोटे गेम्स http://www.nasa.gov/audience/forkids/kidsclub/flash/index.html
सीझम स्ट्रीट विविध कार्टून कॅरेक्टर्ससोबत धमाल गेम्ससोबतच सीझम प्लेलिस्ट्स या विशेष सेक्शन मधून पर्यावरणाचे महत्त्व, एकमेकांची काळजी घेणे असे विषय http://www.sesamestreet.org/home
गेम्स आवडत नसतील तर विविध पझल्स साईट यातील विशेष सेक्शनमध्ये खास तयार केलेली शब्दकोडी, सुडोकू, संख्याकोडी तुम्हाला पाहायला मिळतील. या कोड्यांचे प्रिंट आऊट काढून देऊ शकता. http://www.puzzlechoice.com/pc/Kids_Choicex.html
Welcome to the Death Clock(TM), the Internet's friendly reminder that life is slipping away... second by second. Like the hourglass of the Net, the Death Clock will remind you just how short life is. http://www.deathclock.com/
0 comments:
Post a Comment